राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांचा रायगड जिल्हा दौरा

 


 

अलिबाग,जि.रायगड,दि.3 (जिमाका) :- राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पालकमंत्री सिंधुदूर्ग ना. उदय सामंत यांचा  जिल्हा दौरा खालीलप्रमाणे-

            शनिवार दि.04 सप्टेंबर 2021 रोजी दुपारी 12.00 वा. चिपळूण, जि.रत्नागिरी येथून मोटारीने  लोणेरे, ता. माणगाव, जि.रायगडकडे प्रयाण. दुपारी 2.30 वा. डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे येथील डिजीटल स्टुडिओ उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ: डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे, ता. माणगाव, जि.रायगड. (संदर्भ : मा.कुलसचिव, डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे, ता. माणगाव, जि.रायगड.)

            दुपारी 3.00 वा. डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे, ता. माणगाव, जि.रायगड येथे आढावा बैठक. (संदर्भ : मा.कुलसचिव, डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे, ता. माणगाव, जि.रायगड.)

            सायंकाळी 4.30 वा. लोणेरे, ता. माणगाव, जि.रायगड येथून मोटारीने पुण्याकडे प्रयाण. (ताम्हिणी घाट-मुळशी-बावधन मार्गे पुणे )

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भारतीय संविधान -आमचा अभिमान