पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची ऑनलाईन बैठक होणार दि.12 जानेवारी रोजी

 


 

अलिबाग, दि.6 (जिमाका):-  पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक बुधवार, दि.12 जानेवारी 2022 रोजी सकाळी 11.00 वा. ऑनलाईन प्रणालीद्वारे घेण्यात येणार आहे, असे जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भारतीय संविधान -आमचा अभिमान