महाराष्ट्र दिनानिमित्त पोलीस कवायत मैदानावर सकाळी आठ वाजता ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ
अलिबाग,
दि. 30 (जिमाका): महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 62 व्या वर्धापन दिनानिमित्त रविवार,
दि. 1 मे 2022 रोजी रायगड पोलीस कवायत मैदान
येथे ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ होणार आहे. सकाळी 8.00 वाजता राज्यमंत्री तथा
जिल्ह्याचे पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येईल, असे
जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी कळविले आहे.
000000
Comments
Post a Comment