तांबाटी ग्रामपंचायत कार्यालयात महापंचायतराज कार्यक्रम संपन्न

 


अलिबाग,दि.22 (जिमाका):- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सावनिमित्त पंचायत समिती खालापूर व ग्रामपंचायत तांबाटी यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रुप ग्रामपंचायत तांबाटी कार्यालयात महापंचायतराज कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या अभियानाप्रसंगी वारस नोंदी, पती-पत्नी यांची संयुक्तपणे घरांना नावे लावणे, जॉब कार्ड काढणे, ई-श्रम कार्ड काढणे, प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना नोंद करणे हे उपक्रम राबविण्यात आले.

याप्रसंगी ग्रुप ग्रामपंचायत तांबाटी हद्दीतील ग्रामस्थ उपस्थित होते.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन