सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत “जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस” साजरा केला जाणार

 

अलिबाग,दि.29 (जिमाका):- शासनामार्फत जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस साजरा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुषंगाने दि.1 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 10.30 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह, जुने पनवेल येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

तरी ज्येष्ठ नागरिकांनी व ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्य करणाऱ्या संस्थांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन रायगड समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सुनिल जाधव यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन