लोकनायक, स्वातंत्र्य सेनानी भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन

 


    अलिबाग, दि.15 (जिमाका):- आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी लढा देणारे लोकनायक, स्वातंत्र्य सेनानी भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला जिल्हाधिकारी कार्यालय येथे तहसिलदार विशाल दौंडकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

     यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भारतीय संविधान -आमचा अभिमान