जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 42 मि.मी. पावसाची झाली नोंद


अलिबाग,दि.28 (जिमाका):- रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 42.5 मि.मी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद पुढीलप्रमाणे-

अलिबाग-49.00 मि.मी., पनवेल- 29.05 मि.मी.,कर्जत- 36.00 मि.मी., खालापूर- 25.07, उरण- 30.05 मि.मी., सुधागड-36.01 मि.मी., पेण-52.00 मि.मी., महाड-57.02 मि.मी. माणगाव- 55.02 मि.मी., रोहा- 29.09 मि.मी., पोलादपूर- 57.05 मि.मी, मुरुड- 36.01 मि.मी., श्रीवर्धन- 21.09 मि.मी., म्हसळा-40.03 मि.मी., तळा- 73.08 मि.मी.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक