लोकशाही दिन दि.3 ऑक्टोबरला


रायगड,दि.25(जिमाका): लोकशाही दिनाचे आयोजन प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्त् रीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. परंतु माहे ऑक्टोबर 2023 मधील पहिल्या सोमवारी दि.02 ऑक्टोबर 2023 रोजी महात्मा गांधी जयंती निमित्त सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे जिल्हास्तरीय लोकशाही दिन मंगळवार दि.03 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 1.00 वाजता जिल्हाधिकरी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित केला आहे. असे विठ्ठल इनामदार,उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) रायगड-अलिबाग यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन