जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे सोमवार 6 नोव्हेंबर 2023 रोजी आयोजन

 

 

            रायगड (जिमाका), दि.30:- जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी करण्यात येते. माहे नोव्हेंबर 2023 रोजी मध्ये होणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार दि. 6 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित केला आहे असे विठ्ठल इनामदार, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.)रायगड-अलिबाग यांनी कळविले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक