जिल्हास्तरीय लोकशाही दिन दि.1 जानेवरी रोजी

 

 

रायगड,दि.27(जिमाका):- प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार माहे जानेवारी 2024 रोजीचा जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार दि.01 जानेवारी 2024 रोजी दुपारी 1.00 वाजता जिल्हाधिकरी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित करण्यात आला असल्याचे उपजिल्हाधिकारी (सा.प्र.)  विठ्ठल इनामदार, यांनी कळविले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भारतीय संविधान -आमचा अभिमान