वीर बाल दिवसानिमित्त वीर साहिबजादे यांच्या शौर्य आणि बलिदानास जिल्हाधिकारी कार्यालयात विनम्र अभिवादन



रायगड,दि.26(जिमाका):- वीर बाल दिवसानिमित्त तहसिलदार (सर्वसाधारण) उमाकांत कंडोर यांनी वीर साहिबजादे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या शौर्य आणि बलिदानास विनम्र अभिवादन केले. 

यावेळी  जिल्हाधिकारी कार्यालयातील  कर्मचारी उपस्थित होते.

00000

Comments