पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून मागविण्यात आलेल्या दरपत्रके/निविदांची माहिती WWW.mahatenders.gov.in वेबसाईटवर प्रसिद्ध

 


रायगड दि.15(जिमाका):-रायगड जिल्हा पोलीस दलाचे आस्थापनेवरील सर्व प्रकारच्या चारचाकी व दुचाकी शासकीय पोलीस वाहनांच्या दुरुस्तीकरीता लागणारे सुट्टे भाग खरेदी/दुरुस्ती तसेच कंपनीचे अधिकृत विक्रेत्यांकडून खरेदी/दुरुस्तीसाठी अंदाज खर्चाच्या स्थानिक दुकानदार यांच्याकडून पोलीस अधीक्षक रायगड-अलिबाग कार्यालयाकडून दरपत्रके /निविदा मागविण्यात आल्या आहेत. त्याबाबतची सविस्तर माहिती WWW.mahatenders.gov.in या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली आहे.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन