रायगड जिल्ह्यासाठी जिल्हाधिकारी यांनी जाहीर केल्या स्थानिक सुट्टया


 

रायगड (जिमाका) दि.04:- रायगड जिल्ह्यातील महसूल हद्दीमध्ये शासनाच्या सर्व खात्यांमधील कार्यालयांकरिता 3 स्थानिक सुट्टया जाहीर करण्याचे अधिकारी जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहेत.

त्यानुसार सन-2025 या वर्षाकरिता गुरुवार, दि.13 मार्च 2025 रोजी होळी, मंगळवार, दि.2 सप्टेंबर 2025 ज्येष्ठा गौरी विसर्जन, सोमवार, दि.20 ऑक्टोबर 2025 रोजी नरक चतुर्थी या तीन स्थानिक सुट्टयांची अधिसूचना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केली आहे.

०००००

Comments

  1. Fast delivery and a service without complications! Comes with a strong recommendation!
    My hsrp

    ReplyDelete
  2. Authentic HSRP number plates delivered on time!
    My hsrp

    ReplyDelete
  3. Outstanding customer service and support!
    My hsrp

    ReplyDelete
  4. Book My HSRP offers quick and dependable HSRP booking. Simple online procedure, excellent customer service, and punctual delivery!
    Hsrp

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज