शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांचा रायगड जिल्हा दौरा कार्यक्रम

 

 

रायगड-अलिबाग,दि.06(जिमाका): राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे हे रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

गुरुवार, दि.08 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 5.30 वा. शासकीय विश्रामगृह रत्नागिरी येथून रत्नागिरी रेल्वे स्टेशनकडे प्रयाण. सायं.6.10 वा. रत्नागिरी रेल्वे स्टेशन येथून करमाली एल.टी.टी.एक्सप्रेसने पनवेलकडे प्रयाण. रात्रौ 10.25 वा. पनवेल रेल्वे स्टेशन येथे आगमन व शासकीय वाहनाने शासकीय विश्रामगृह अलिबागडे प्रयाण. रात्रौ 11.55 वा. शासकीय विश्रामगृह अलिबाग येथे आगमन व राखीव व मुक्काम.

शुक्रवार, दि.09 ऑक्टोबर 2026 रोजी जिल्हा परिषद सभागृह, अलिबाग येथे सकाळी 9.45 वा. ते दुपारी 12.15 वा. “चला शाळेत जाऊ या अभियान” अंमलबजावणी आढावा बैठक उपस्थिती. दुपारी 12.30 वा. ते 2.00 वा. शाळा भेटीचा कार्यक्रम.  दुपारी 2.00 वा. अलिबाग येथून शासकीय वाहनाने पनवेलकडे प्रयाण. दुपारी 3.15 वा. पनवेल येथे माजी खासदार रामशेठजी ठाकूर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट. स्थळ : 56, पुरोहित हॉस्पिटल जवळ, एम.पी.सी.एच.सोसायटी, पनवेल. दुपारी 4.00 वा. पनवेल येथून शासकीय वाहनाने जि.नाशिककडे प्रयाण.

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड