Posts

महिला संरक्षण कायदा अधिक महिलांपर्यंत पोहचणे आवश्यक --- अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ.गोटे

Image
महिला संरक्षण कायदा अधिक महिलांपर्यंत पोहचणे आवश्यक                          --- अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ.गोटे अलिबाग(जिमाका), दि.9:- महिला संरक्षण विषयक असलेले कायदे अधिकाधिक महिलांपर्यंत पोहचवून योग्य त्यावेळी त्यांना त्याचा लाभ मिळण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद रायगडचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अविनाश गोटे यांनी आज येथे केले. महाराष्ट्र राज्य महिला आयोग व जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, यांच्या विद्यमाने आयोजित कामाच्या ठिकाणी महिलांचा होणारा लैंगिक छळ या विषयक कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. या उदघाटनाच्या कार्यक्रमाला  पोलिस उप अधिक्षक (गृह) राजेंद्र दंडाळे,जेष्ठ विधिज्ञ व सामाजिक कार्यकर्त्या ॲड.निहा राऊत, ॲड.महेश ठाकूर तसेच जिल्हा महिला व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.             मार्गदर्शन करतांना, डॉ. ...

जागतिक महिला दिन जिल्हा माहिती कार्यालयाचा अभिनव उपक्रम

Image
वृत्त क्र.132                                                                       दिनांक :- 8 मार्च 2017 जागतिक महिला दिन जिल्हा माहिती कार्यालयाचा अभिनव उपक्रम अलिबाग (जिमाका)दि.8:-जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा माहिती कार्यालय रायगड अलिबाग यांच्यावतीने अलिबाग तालुक्यातील आगरसुरे ग्राम पंचायत कार्यालय येथे शासकीय उपक्रमांची माहिती देण्यासाठी कार्यक्रम आयोजित करुन एक आगळा वेगळा उपक्रम साकारण्यात आला.           यावेळी आगरसुरे ग्रामपंचायतीच्या सरपंच मनस्वी भोईर, राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेती प्रणिता गोंधळी, माहिती अधिकारी विष्णू काकडे, ग्रामसेवक जयेश पाटील, जिल्हा माहिती कार्यालया...

जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत गौरव सोहळा

Image
दिनांक :- 8 मार्च 2017                                                              वृत्त क्र. 129  जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत गौरव सोहळा  अलिबाग, दि.08 (जिमाका) :-      राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आज जागतिक महिला दिन व महिला मतदार जनजागृती दिनानिमित्त रायगड जिल्हा परिषद अलिबाग  येथे सर्वोत्कृष्ट आशा  व  व गट प्रवर्तक पुरस्कार सोहळा तसेच आरोग्य  संस्थांमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्याऱ्या आरोग्य सेविका, एल.एच.व्ही. व स्टाफ नर्स यांना गौरविण्यासाठी  फलोरेन्स नाईटींगगेल पुरस्कार सोहळा  आयोजित करण्यात आला होता. सदर सोहळयास रायगड जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम सभापती चित्राताई पाटील, जिल...

जिल्हयात महिला दिन उत्साहात महिला मतदार जनजागृतीचे विविध कार्यक्रम

Image
दिनांक :- 08/03/2017                                                                                                    वृ.क्र 125                                                                     ...

मुद्रा कार्ड योजना अधिक लाभधारकांपर्यंत पोहोचवा -जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले

Image
दिनांक :- 8 मार्च 2017                                                                     वृत्त क्र.124 मुद्रा कार्ड योजना अधिक लाभधारकांपर्यंत पोहोचवा                           -जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले                         अलिबाग दि. 8 (जिमाका):- स्वत:चा व्यवसाय, उद्योग सुरु करु इच्छिणाऱ्या अधिकाधिक होतकरु उद्योजकांपर्यंत   मुद्रा बँक योजनेची माहिती पोहोचविण्यासाठी प्रसार व प्रसिध्दी समन्वय समितीने काम...

केबल नेटवर्क सनियंत्रण जिल्हास्तरीय समितीची बैठक संपन्न

Image
दिनांक :- 8 मार्च 2017                                                                 वृत्त क्र. 123 केबल नेटवर्क सनियंत्रण जिल्हास्तरीय समितीची बैठक संपन्न  अलिबाग, दि.08 (जिमाका) :-     जिल्हास्तरीय खाजगी दूरचित्रवाणी ( केबल नेटवर्क) संनियंत्रण समिती पुनर्गठित करण्यात आली असून या समितीची बैठक जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष,    खाजगी दूरचित्रवाणी संनियंत्रण समिती श्रीमती शीतल तेली-उगले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आज संपन्न झाली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे तसेच समितीचे सदस्य हर्षद कशाळकर, डॉ.मेघा घाटे, ऍ़ड. स्मिता काळे, प्र.प्राचार्य संजीवनी नाईक,  पदसिध्द सदस्य- जिल्हा पोलीस अधिक्षक   रायगड यांचे प...

स्वच्छ शक्ती सप्ताहा निमित्त जागतिक महिला दिनी महिला सरपंचांचा सन्मान

Image
वृत्त क्र.123                                                                         दिनांक :- 7 मार्च 2017 स्वच्छ शक्ती सप्ताहा निमित्त जागतिक महिला दिनी महिला सरपंचांचा सन्मान           अलिबाग दि.07 (जिमाका) स्वच्छ भारत अभियानांतर्गत केंद्र शासनाने घर तेथे शौचालय या उपक्रमाद्वारे हागणदारीमुक्त गाव मोहिमेला प्राधान्य दिले आहे. स्वच्छता मोहिमेत उत्कृष्ट काम केलेल्या महिला सरपंचांना केंद्र शासनाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून गुजरात, गांधीनगर येथे महिला मेळावाकरीता निमंत्रित केले आहे. स्वच्छतेच्या या गुजरात दौऱ्यांकरीता रायगड जिल्हयातील 31 महिला सरपंच रवाना झाल्या आहेत. ...