एक दिवस शाळेसाठी या उपक्रमांतर्गत वळवली शाळेस डॉ.अविनाश गोटे यांची भेट


एक दिवस शाळेसाठी या उपक्रमांतर्गत
वळवली शाळेस डॉ.अविनाश गोटे यांची भेट



            अलिबाग दि.19 :- (जिमाका)  कोकण विभागीय आयुक्त यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या  एक दिवस शाळेसाठी या उपक्रमांतर्गत अलिबाग तालुक्यातील वळवली येथील जिल्हा परिषद शाळेस  जिल्हा  परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अविनाश गोटे यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यां सोबत संवाद साधला.
                यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष देविदास पाटील तसेच ग्रामस्थ, विद्यार्थी   मोठया संख्येने उपस्थित होते.

                                                             000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भारतीय संविधान -आमचा अभिमान