पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना जिल्हाधिकारी कार्यालयात आदरांजली

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना
जिल्हाधिकारी कार्यालयात आदरांजली
अलिबाग,दि.31 (जिमाका)-पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त आज जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात त्यांच्या प्रतिमेस  तहसिलदार(सर्वसाधारण) जयराज देशमुख यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहण्यात आली.
  यावेळी  जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी  उपस्थित होते.

00000000000

Comments