जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 04 मि.मि.पावसाची नोंद
अलिबाग,(जिमाका)दि.23:- जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 04.79 मि.मि इतक्या
पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण सरासरी 2500.92 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी
प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-
अलिबाग 01.00 मि.मि.,
पेण-0.00 मि.मि., मुरुड-06.00 मि.मि., पनवेल-0.20 मि.मि., उरण-17.00 मि.मि.,
कर्जत-0.00 मि.मि., खालापूर-08.00 मि.मि., माणगांव-05.00 मि.मि., रोहा-0.00
मि.मि., सुधागड-0.00 मि.मि., तळा-01.00 मि.मि., महाड-02.00 मि.मि., पोलादपूर-01.00,
म्हसळा-09.40मि.मि., श्रीवर्धन-15.00 मि.मि., माथेरान-11.00 मि.मि.,असे आजचे एकूण
पर्जन्यमान 76.60 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 04.79 मि
इतकी आहे. एकूण सरासरी पर्जन्यमानाची टक्केवारी 80.55 % इतकी आहे.
00000
Comments
Post a Comment