जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 135 मि.मि.पावसाची नोंद


        अलिबाग,(जिमाका)दि.29:- जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 135.42 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.  तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण  सरासरी 2869.60  मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- 
            अलिबाग 155.00 मि.मि., पेण-260.00 मि.मि., मुरुड-127.00 मि.मि., पनवेल-124.00 मि.मि., उरण-171.00 मि.मि., कर्जत-75.80 मि.मि., खालापूर-78.00 मि.मि., माणगांव-107.00 मि.मि., रोहा-142.00 मि.मि., सुधागड-84.00 मि.मि., तळा-155.00 मि.मि., महाड-113.50 मि.मि., पोलादपूर-123.00, म्हसळा-213.40मि.मि., श्रीवर्धन-100.00 मि.मि., माथेरान-138.00 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 2166.70 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 135.42 मि  इतकी आहे. एकूण सरासरी  पर्जन्यमानाची टक्केवारी 92.60 % इतकी आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक