जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 3 मि.मि.पावसाची नोंद
अलिबाग
दि.18,(जिमाका) :- जिल्ह्यात
गेल्या 24 तासात सरासरी 3.36 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच
दि. 1 जून पासून आज अखेर एकूण सरासरी
2349.07 मि.मि. पर्जन्यमानाची
नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय
पावसाची नोंद याप्रमाणे-
अलिबाग
1.00 मि.मि., पेण-0.00 मि.मि., मुरुड-0.00 मि.मि., पनवेल-10.00 मि.मि., उरण-0.00
मि.मि., कर्जत-12.40 मि.मि., खालापूर-0.00 मि.मि., माणगांव-04.00 मि.मि.,
रोहा-01.00 मि.मि., सुधागड-1.00 मि.मि., तळा-0.00 मि.मि., महाड-2.00 मि.मि.,
पोलादपूर-05.00, म्हसळा-04.30 मि.मि., श्रीवर्धन-04.00 मि.मि., माथेरान-09.00
मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 53.70 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 3.36 मि इतकी
आहे. एकूण सरासरी पर्जन्यमानाची
टक्केवारी 74.75 % इतकी आहे.
000000
Comments
Post a Comment