जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 55 मि.मि.पावसाची नोंद

      अलिबाग,(जिमाका)दि.27 :- जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 55.11 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.  तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण  सरासरी 2670.05  मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-
            अलिबाग 29.00 मि.मि., पेण-80.00 मि.मि., मुरुड-23.00 मि.मि., पनवेल-80.40 मि.मि., उरण-33.00 मि.मि., कर्जत-83.60 मि.मि., खालापूर-115.00 मि.मि., माणगांव-43.00 मि.मि., रोहा-38.00 मि.मि., सुधागड-72.00 मि.मि., तळा-36.00 मि.मि., महाड-34.50 मि.मि., पोलादपूर-32.00, म्हसळा-65.30मि.मि., श्रीवर्धन-28.00 मि.मि., माथेरान-89.00 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 881.80 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 55.11 मि  इतकी आहे. एकूण सरासरी  पर्जन्यमानाची टक्केवारी 85.97 % इतकी आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड