केंद्रीय मंत्री अनंत गीते यांचा जिल्हा दौरा


अलिबाग,जि. रायगड, दि.5 (जिमाका)-केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री अनंत गीते  हे दिनांक 7 व 8 ऑक्टोबर रोजी  रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे -
शनिवार दि.7 रोजी दुपारी एक वाजता महाड एमआयडीसी  येथे आगमन. दुपारी तीन वाजता महाड एमआयडीसी येथून जि.रत्नागिरीकडे प्रयाण. सायं. सहा वाजता रत्नागिरी येथून नागोठणे कडे प्रयाण. रात्री दहा वाजता महाराष्ट्र सिमलेस सुकेल, नागोठणे येथे आगमन व मुक्काम.
रविवार दि.8 रोजी दुपारी दोन वाजता महाराष्ट्र सिमलेस सुकेल, नागोठणे येथून खोपोली कडे प्रयाण. दुपारी चार वाजता खोपोली येथे आगमन. सायं. सहा वाजता खोपोली येथून मुंबई कडे प्रयाण.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भारतीय संविधान -आमचा अभिमान