जिल्ह्यात मनाई आदेश जारी


अलिबाग,जि. रायगड, दि.5 (जिमाका)-रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्रात 16 ऑक्टोंबर, 2017 रोजी 213 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकांकरीता मतदान होणार असून सदर निवडणूकीची मतमोजणी 17 ऑक्टोंबर, 2017 रोजी होणार आहे. या कालावधीत  जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून  5 ऑक्टोंबर, 2017 रोजीचे 8 वाजता पासून ते 18 ऑक्टोंबर, 2017 रोजी मध्यरात्री पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1) प्रमाणे मनाई आदेश जारी केले आहेत.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भारतीय संविधान -आमचा अभिमान