महर्षी वाल्मिकी जयंती साजरी


अलिबाग,जि. रायगड, दि.5 (जिमाका)- महर्षी वाल्मिकी यांच्या जयंती निमित्ती जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांचे प्रतिमापुजन करुन अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात उपजिल्हाधिकारी (सामान्य) श्रीधर बोधे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. यावेळी तहसिलदार (सामान्य) श्री.नाडेकर, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन