पालकमंत्री ना.प्रकाश महेता यांचा दौरा कार्यक्रम


अलिबाग,जि. रायगड (जिमाका)दि.17- राज्याचे गृहनिर्माण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.प्रकाश महेता यांचा दिनांक 18 ऑक्टोंबर, 2017 रोजीचा रायगड जिल्ह्यातील दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
बुधवार दिनांक 18 ऑक्टोंबर, 2017 रोजी सकाळी 9.30  वा. घाटकोपर निवासस्थान येथून गेट वे ऑफ इंडिया कडे प्रयाण. 10.15  वा. गेट ऑफ  इंडिया येथे आगमन. 10.20 वा. खाजगी बोटीने मांडवा जेट्टीकडे प्रयाण. 11.00 वा. मांडवा जेट्टी येथे आगमन व मोटारीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण. 11.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे आगमन व राखीव. दुपारी 12.00 वा. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीबाबत कार्यक्रमास उपस्थिती.  1.30 वा. शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण.  3.00 वा. शासकीय विश्रामगृह येथून मांडवाकडे प्रयाण. 3.30 वा. मांडवा येथून बोटीने गेट वे ऑफ इंडियाकडे प्रयाण.
००००००


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भारतीय संविधान -आमचा अभिमान