राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन


                अलिबाग जि. रायगड,दि.२- राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी  यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृह येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. याप्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी  उपस्थित होते.


0000

Comments