डॉ.राम खर्चे, उपाध्यक्ष कृषि शिक्षण व संशोधन परिषद पुणे (राज्यमंत्री दर्जा) यांचा रायगड दौरा कार्यक्रम
सुधारीत वृत्त
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.14:- डॉ. राम खर्चे, उपाध्यक्ष, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे (राज्यमंत्री
दर्जा) यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे-
गुरुवार दिनांक 16 नोव्हेंबर
रोजी सकाळी साडे अकरा वाजता पुणे येथून शासकीय वाहनाने कर्जत येथे आगमन. दुपारी
साडे बारा वाजता प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र कर्जत येथे तारापोरवाला सागरी
जीवशास्त्र संशोधन केंद्र बांद्रा, मुंबई आयोजित प्रशिक्षण समारोप कार्यक्रमासाठी
उपस्थिती.सायंकळी पाचवाजता कर्जत येथून पुणेकडे प्रयाण.
000000
Comments
Post a Comment