केंद्रीय मंत्री अनंत गीते यांचा रायगड जिल्हा दौरा कार्यक्रम


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.23:- केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री अनंत गीते हे दिनांक 27 नोव्हेंबर 2017 रोजी  रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
सोमवार दि.27 नोव्हेंबर 2017 रोजी सकाळी दहा वाजता हॉटेल अभिरुची, चिपळूण जि.रत्नागिरी येथून रोहा शहर जि.रायगडकडे प्रयाण.दुपारी एक वाजता रोहा येथे आगमन.दुपारी दोन वाजता रोहा येथून कोर्लई ता.मुरुडकडे प्रयाण. दुपारी तीन वाजता कोर्लई येथे आगमन. सायंकाळी पाच वाजता कोर्लई येथून मुंबईकडे प्रयाण.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भारतीय संविधान -आमचा अभिमान