राज्यस्तर शालेय तायक्वांदो स्पर्धा : पुणे विभाग सर्वसाधारण विजेता, यजमान मुंबई उपविजेता



अलिबाग, जि. रायगड ता. 20 (जिमाका)-  नेहुली संगम येथील जिल्हा क्रीडा संकुलामध्ये सुरु असलेल्या राज्यस्तर शालेय तायक्वांदो स्पर्धेच्या शेवटच्या दिवसाअखेर पुणे विभागाने सर्वाधिक 30 सुवर्णपदके, 13 रौप्यपदके व 14 कांस्यपदके मिळवून सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. यजमान मुंबई विभागाने 14 सुवर्णपदके, 14 रौप्यपदके व 12 कांस्यपदके मिळवून उपविजेतेपद तर कोल्हापूर विभाग 11 सुवर्णपदके, 17 रौप्यपदके व 24 कांस्यपदके मिळवीत तिसऱ्या स्थानावर राहिला. गतवर्षी यजमान मुंबई विभागाचा संघ तिसऱ्या स्थानावर होता, चालु वर्षी संघातील सर्व खेळाडुंनी आपली कौशल्ये पणाला लावत संघास उपविजेतेपदापर्यंत नेले.
आजचे निकालः-
१७ वर्षाखालील मुले-
73 ते 7८ किलो वजनगट  - १) वल्लभ जाधव, नाशिक 2) गौरव सिंह, मुंबई 3) सागर काळे, कोल्हापूर व सिध्देश जगताप पुणे.
78 किलोवरील वजनगट - १) रोहन तिवारी, मुंबई 2) राज माळी, पुणे 3) मनमित सिंग, औरंगाबाद व अर्नव राणे, नागपूर
१७ वर्षाखालील मुली-
४9 ते 52 किलो वजनगट  - १) निशीता कोतवाल, पुणे 2) मधुरा दरेकर, मुंबई 3) प्रियंका गव्हाणकर, नागपूर व बैष्णवी खेडकर, नाशिक
52 ते ५5 वजनगट - १) ऋतुजा गोरे, पुणे 2) विनायकी धडके, मुंबई 3) पायल शिंदे, नाशिक व श्रेया पराडकर, औरंगाबाद.
55 ते 59 किलो वजनगट- 1) राजश्री सुतार, कोल्हापूर 2) गौतमी जाढव, पुणे 3) अस्मिता गाडगे, नागपूर व उर्मिला दाभाडे, औरंगाबाद.
59 व 63 किलो वजनगट- 1)नम्रता तायडे, पुणे 2) प्रतिक्षा एखंडे, औरंगाबाद 3) अनन्या राणे, मुंबई व प्रेरणा जगताप, नाशिक.
63 ते 68 किलो वजनगट- 1) श्रेया जाधव, मुंबई 2) सिमर शर्मा, पुणे 3) वैष्णवी महाडीक, कोल्हापूर व अक्षदा उगले, नाशिक.
68 किलोवरील वजनगट- 1) गौरी मुंदडा, औरंगाबाद 2) धनश्री घराळ, कोल्हापूर 3) उन्नती इखार, अमराव्ती व वैष्णवी गोरे, लातुर.
१९ वर्षाखालील मुले -  
४5 ते 48 किलो वजनगट  - १) निनाद पांगारे, पुणे 2) अमर कलकुटकी, कोल्हापूर 3) तेजस शिंदे, मुंबई व वैभव बांगे, नागपूर.
 48 ते ५1 किलो वजनगट - १) अजय गुसाळे, पुणे 2) विशाल वाघमारे, अमरावती 3) कुंदनलाल साहु, नागपूर व हर्षल भुईंगळ, औरंगाबाद.
51 ते ५5 किलो वजनगट - १) शिवम शेट्टी, पुणे 2) अथर्व सावंत, मुंबई 3) कृष्णांत पवार, कोल्हापूर व सचिन मगरे, औरंगाबाद.
59 ते ६3 किलो वजनगट - १) गौरव कुदळे, पुणे 2) मयुर पाटील, मुंबई 3) ऋषिकेश पाटील, कोल्हापूर व प्रकाष प्रजापती, अमरावती.
६3 ते 68 किलो वजनगट -  १) मोहित सिंग, औरंगाबाद 2) कानिफनाथ पोकळे, पुणे 3) मंगेश कासदेकर, अमरावती व प्रसाद काजवे, मुंबई.
 68 ते 73 किलो वजनगट- 1) पर्वध सुभाष, पुणे 2) श्रीरंग गणेशे, नागपूर 3) पुष्पक महाजन, नाशिक व कौस्तुभ सावरकर, अमरावती.
73 ते 78 किलो वजनगट- 1)राजेश पवार, पुणे 2) विराज कुडावकर, मुंबई 3) गोविंद चारण, नाशिक व ऋषिकेश कदम, कोल्हापूर. 
७8 किलोवरील वजनगट - १) श्रृतिक कदम, पुणे 2) कुणाल जावळे, औरंगाबाद 3) भुषण जुनागडे, नाशिक व दर्वेश सोनावणे, मुंबई.
१९ वर्षाखालील मुली-
40 किलोखालील वजनगट - 1) संस्कृती वाळुंज, मुंबई 2) मृणाल पोवारपाटील, कोल्हापूर 3) गायत्री हरगुडे, पुणे व जागृती सुरवाडे, नाशिक.
40 ते 42 किलो वजनगट - 1) वृषाली तेरकर, पुणे 2) सोनाली बाबुळकर, कोल्हापूर 3) साक्षी झाडे, नागपूर व सारिका अंभुरे, औरंगाबाद.
42 ते 44 किलो वजनगट - 1)प्रियांका चव्हाण, कोल्हापूर 2) पुजा काशीद, अमरावती 3) श्वेता बेडेकर, पुणे व शिवानी नागलगावे, औरंगाबाद
44 ते 46 किलो वजनगट- 1) अंजली तायडे, अमरावती 2) रागिनी जौसवार, मुंबई 3) कोमल पवार, कोल्हापूर व संगिता मारगाये, नागपूर.
46 ते 49 किलो वजनगट - 1) गौरी गांधी, कोल्हापूर 2) पुनम काशिद, अमरावती 3) सोनल ढोक, नागपूर व गायत्री काळवे, औरंगाबाद.
49 ते 52 किलो वजनगट - 1) शिवानी भिलारे, पुणे 2) मधू सिंह, मुंबई 3) स्नेहल सांडुगडे, कोल्हापूर व आचल विश्वकर्मा, औरंगाबाद.
52 ते 55 किलो वजनगट - 1) प्रियदर्शनी शिंदे, कोल्हापूर 2) खुशी बडजाते, औरंगाबाद 3) नेहा तांबोळी, पुणे व श्रध्दा पाटील, नाशिक.
55 ते 59 किलो वजनगट - 1) सलोनी जागडे, पुणे 2) निशी बडजाते, औरंगाबाद 3) सिमरन वछेल, अमरावती व ज्ञानेश्वरी मुळीक, कोल्हापूर.
59 ते 63 किलो वजनगट- 1) राधिका शर्मा, औरंगाबाद 2) सायली पळसर, पुणे 3) मनिषा भोई, नाशिक व मृदुला बिक्कड, लातुर.
63 ते 68 किलो वजनगट- 1) संपदा मुंढे, पुणे 2) श्रृती बंडगर, मुंबई 3) मयुरी सोळस, नाशिक व मधुरा ममदे, लातुर.
६8 किलो वरील वजनगट - १) रमणी वैद्य, पुणे 2) अंकिता जाधव, कोल्हापूर 3) वैभवी मेढेकर, लातुर व नेहा शर्मा, नागपूर.


पदक तालिका तक्ता

विभाग
सुवर्ण
रौप्य
कांस्य
१
पुणे
30
13
15
२
मुंबई
14
14
13
३
कोल्हापूर
12
17
24
४
औरंगाबाद
7
9
15
५
नाशिक
3
7
24
६
अमरावती
1
4
11
७
नागपूर
0
3
20
८
लातुर
0
0
10

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड