संसदीय स्थायी समिती (वाहतूक, पर्यटन व संस्कृती) यांचा रायगड जिल्हा दौरा कार्यक्रम


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.13- संसदीय स्थायी समिती (वाहतूक, पर्यटन व संस्कृती) यांचा रायगड जिल्ह्यात दिनांक 15 नोव्हेंबर, 2017 रोजी दौरा कार्यक्रम आहे. तो पुढील प्रमाणे.
बुधवार दिनांक 15 नोव्हेंबर, 2017 रोजी सकाळी आठ वाजता मुंबई येथून माथेरान, जि.रायगड कडे प्रयाण. दुपारी साडे बारा वाजता माथेरान येथे आगमन व राखीव. दुपारी अडीज वाजता माथेरान येथे पर्यटकांसाठी पर्यटन स्थळ व उपलब्ध सेवा सुविधांची पाहणी . सांय. सात वाजता मुंबई कडे प्रयाण.
00000



Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन