पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.14:- देशाचे प्रथम प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांची १२८ वी जयंती आज  जिल्हाधिकारी कार्यालय,राजस्व् सभागृह येथे साजरी करण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन  अभिवादन केले. पं.नेहरू यांची जयंती संपूर्ण देशभर ‘बाल दिवस’ म्हणून  साजरी करण्यात येते. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन