अलिबाग पं. स.ची मासिक सभा शनिवारी


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.3:- अलिबाग पंचायत समितीची मासिक सर्वसाधारण सभा शनिवार दि.6रोजी सकाळी अकरा वाजता पंचायत समिती अलिबाग सभागृह येथे आयोजित करण्यात आली आहे.या सभेस सर्व सदस्य,सदस्या यांनी उपस्थित राहावे,असे आवाहन पं.स.सभापती प्रिया नथुराम पेढवी, यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भारतीय संविधान -आमचा अभिमान