नेताजी सुभाष चंद्र बोस जयंतीनिमित्त अभिवादन
अलिबाग,
जि. रायगड (जिमाका) दि.23:- नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त
जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले.यावेळी नेताजी सुभाष चंद्र बोस
यांच्या प्रतिमेस उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) श्रीधर बोधे यांनी पुष्पहार अर्पण करुन
आदरांजली वाहिली. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित
होते.
00000
Comments
Post a Comment