केंद्रीय मंत्री ना.अनंत गीते यांचा जिल्हादौरा


अलिबाग,जि.रायगड(जिमाका)दि.25- केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री अनंत गीते हे शनिवार दि.27  रोजी जिल्हादौऱ्यावर येत आहेत. त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
शनिवार दि.27 रोजी दुपारी साडेबारा वाजता महाराष्ट्र सिमलेस सुकेळी, नागोठणे जि.रायगड येथे आगमन.  सायं.पाच वा. महाराष्ट्र सिमलेस सुकेळी, नागोठणे जि.रायगड येथून नागोठणे कडे प्रयाण. सायं.साडेपाच वा. नागोठणे येथे आगमन. सायं. साडेसहा वा. नागोठणे जि.रायगड येथून मुंबईकडे प्रयाण.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड