हातमाग निर्मिती प्रशिक्षण


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.12:- जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग संचालक,हातमाग संस्था, पुणे येथे हातकागद निर्मितीचे प्रशिक्षण देण्यात येते. या प्रशिक्षणासाठी सन 2017-18या आर्थिक वर्षामध्ये प्रशिक्षण अभ्यासक्रमाचे आयोजन करण्यात  आलेले आहे. इयत्ता आठवी,एस.एस.सी.एच.एस.सी. पर्यंत शैक्षणिक पात्रता असलेल्या किंवा ज्यांना प्रशिक्षण करण्याची इच्छा असलेल्या व 18 ते 45 वयोगटांतील इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक व अन्य दाखल्यांसह संचालक, हातकागद संस्था, कृ.बा.जोशी पथ, शिवाजीनगर,पुणे- 411005, फोन नं.020-25538838 या पत्त्यावर संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ रायगड अलिबाग यांनी केले आहे. 

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भारतीय संविधान -आमचा अभिमान