गुढीपाडव्याला आरटीओ कार्यालय सुरु




अलिबाग,जि. रायगड,(जिमाका)दि.17-गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर राज्यभरात नवीन वाहनांची मोठ्या प्रमाणात खरेदी होत असते. गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन वाहनांना नोंदणी क्रमांक मिळून जनतेला वाहनाचा ताबा मिळावा तसेच त्या अनुषंगिक कर वसूलीचे कामकाज,महसूल उदीष्ट् पुर्तता करण्यासाठी दिनांक 18 मार्च रोजी सार्वजनिक सुट्टीचे दिवशी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सुरु ठेवण्यात येणार आहे.असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.
०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भारतीय संविधान -आमचा अभिमान