केंद्रीय मंत्री के.जे.अल्फॉस यांचा जिल्हादौरा



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.18- केंद्रीय पर्यटन,इलेक्ट्रॉनिक व आयटी मंत्री के.जे.अल्फॉस हे शनिवार दि.19 रोजी   जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे-
शनिवार दि.19 रोजी सकाळी साडे आठ वा. मांडवा जेट्टी येथे बोटीने आगमन.  8 वा. 40 मि. मांडवा जेट्टी येथून रायगड किल्ला  येथे भेट.  दुपारी तीन वा.रायगड किल्ला येथून जसदनवाला बंगल्याकडे प्रयाण. सायं.पाच वा.जसदनवाला बंगला येथे आगमन. सायंकाळी साडे पाच वा.जसदनवाला बंगला येथून  गेट वे ऑफ इंडिया जेट्टीकडे  प्रयाण.
०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भारतीय संविधान -आमचा अभिमान