अतिवृष्टीचा इशारा



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.21- भारतीय हवामान विभागाच्या कुलाबा वेध शाळेकडून प्राप्त अंदाजानुसार शुक्रवार दि.22 जून ते सोमवार दि.25 जून  पर्यंत उत्तर कोकण भागात ढगांच्या गडगडाटासह अतिवृष्टीची शक्यता वर्तवली आहे. तसेच येत्या 48 तास समुद्र खवळलेला राहणार असून मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.
०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भारतीय संविधान -आमचा अभिमान