सार्वजनिक ग्रंथालय लेखा परीक्षण अहवाल सादर करण्याचे आवाहन



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.25-  जिल्ह्यातील शासनमान्य  सार्वजनिक ग्रंथालयांनी त्यांच्या ग्रंथालयाचा सन 2017-18च्या लेखा परीक्षणाचा वार्षिक अहवाल  शनिवार दि.30 पर्यंत जमा करावेत. तसेच सनदी लेखा परीक्षण अहवाल 30 ऑक्टोबर अखेर  जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, डोंगरे हॉलच्या वर, पोस्ट ऑफिस समोर, अलिबाग, जि. रायगड येथे सादर करावा, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी ध. बा. वळवी यांनी केले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भारतीय संविधान -आमचा अभिमान