जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 30.08 मि.मि.पावसाची नोंद
अलिबाग,जि. रायगड (जिमाका)
दि.13- रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 30.08 मि.मि
इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण सरासरी 2420.53 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज
सकाळी जिल्हा आपत्ती निवारण कक्षातून प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार
तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-
अलिबाग 13.00
मि.मि., पेण-60.40 मि.मि., मुरुड-14.00 मि.मि., पनवेल-33.00 मि.मि., उरण-14.00
मि.मि., कर्जत-54.80 मि.मि., खालापूर-30.00 मि.मि., माणगांव-18.00 मि.मि.,
रोहा-22.00 मि.मि., सुधागड-12.00 मि.मि., तळा-28.00 मि.मि., महाड-35.00 मि.मि.,
पोलादपूर-10.00, म्हसळा-35.00मि.मि., श्रीवर्धन-13.00 मि.मि., माथेरान-89.00
मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 481.20 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 30.08 मि. मि. इतकी आहे. एकूण सरासरी पर्जन्यमानाची टक्केवारी 77.02 टक्के इतकी आहे.
00000
Comments
Post a Comment