केंद्रीय मंत्री ना.अनंत गीते यांचा जिल्हा दौरा




अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.18-  केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री अनंत गीते हे सोमवार,दि. 20 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
सोमवार दि.20 रोजी दुपारी एक वा.महाड एमआयडीसी येथे आगमन.  चार वाजता महाड एमआयडीसी येथून मुंबईकडे प्रयाण.
00000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज