परिवहनेतर संवर्गातील वाहनांचे कामकाज 15 पासून ऑनलाईन पध्दतीने


अलिबाग जि.रायगड (जिमाका)दि.5- परिवहनेतर संवर्गातील वाहनांचे सर्व कामकाज  (हस्तांतरण उतरविणे-चढवणे, ना-हरकत प्रमाणपत्र, पत्ता बदल, दुय्यम प्रत इत्यादी कामे) दि. 15 पासून ऑनलाईन पध्दतीने सुरु करण्यात येणार आहे.   सदरचे शुल्क www.parivahan.gov.in या संकेतस्थळावर भरुन कागदपत्रे खिडकी क्रमांक दहा वर जमा करावी.  सर्व वाहन मालकांनी यांची नोंद घ्यावी, असे उप प्रादेशिक परिहवन अधिकारी पेण यांनी कळविले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भारतीय संविधान -आमचा अभिमान