जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 7.53 मि.मि.पावसाची नोंद
अलिबाग,जि. रायगड (जिमाका)
दि.5- रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 7.53 मि.मि
इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण सरासरी 2920.20 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज
सकाळी जिल्हा आपत्ती निवारण कक्षातून प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार
तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-
अलिबाग 200
मि.मि., पेण-1.00 मि.मि., मुरुड-7.00 मि.मि., पनवेल-0.00 मि.मि., उरण-0.00 मि.मि.,
कर्जत-11.80 मि.मि., खालापूर-2.00 मि.मि., माणगांव-10.00 मि.मि., रोहा-5.00
मि.मि., सुधागड-4.00 मि.मि., तळा-6.00 मि.मि., महाड-12.00 मि.मि., पोलादपूर-10.00,
म्हसळा-29.40 मि.मि., श्रीवर्धन-10.00 मि.मि., माथेरान-10.30 मि.मि.,असे आजचे एकूण
पर्जन्यमान 120.50 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 7.53 मि. मि. इतकी आहे. एकूण सरासरी पर्जन्यमानाची टक्केवारी 92.92 टक्के इतकी आहे.
00000
Comments
Post a Comment