केंद्रीयमंत्री ना.अनंत गिते यांचा जिल्हा दौरा



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.10-  केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री ना.अनंत गिते हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
शुक्रवार दि.12 रोजी सकाळी अकरा वाजता पाली येथे आगमन.  दुपारी साडेबारा वा.पाली येथून महाराष्ट्र सिमलेस सुकेली नागोठणेकडे प्रयाण.   पावणे एक वा.  महाराष्ट्र सिमलेस सुकेली नागोठणे येथे आगमन. दु.दोन वा. महाराष्ट्र सिमलेस सुकेली नागोठणे येथून  पाटपन्हाळे ता.गुहागर, जि.रत्नागिरीकडे प्रयाण.
शनिवार दि.13 रोजी सकाळी साडे नऊ वाजता हॉटेल कोहिनूर ता.दापोली, जि.रत्नागिरी येथून विन्हेरे ता.महाडकडे प्रयाण.  साडे दहा ते सायंकाळी पाच पर्यंत विन्हेरे विभाग ता.महाड येथे स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती.  सायं.सव्वा पाच वा.विन्हेरे विभाग येथून दादलीकडे प्रयाण.   सायं.साडेपाच वा.दादली येथे आगमन.  सायं.सात वा. सुकेली (कुणबीवाडी)  ता.खेड, जि.रत्नागिरीकडे प्रयाण.
रविवार दि.14 रोजी सायंकाळी चार वाजता हेदली ता.खेड येथून हॉटेल रेडिसन ता.अलिबाग, जि.रायगडकडे प्रयाण.  सायं.साडे सात वा. हॉटेल रेडिसन ता.अलिबाग येथे आगमन व मुक्काम.
सोमवार दि.15 रोजी सकाळी सव्वा दहा वा. जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग येथे आगमन. 
दुपारी  दोन वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग येथून मुंबईकडे प्रयाण.
00000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत