पालकमंत्री ना.रविंद्र चव्हाण यांचा दौरा


अलिबाग जि.रायगड (जिमाका)दि.20, राज्याचे गृहनिर्माण बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड ना.रविंद्र चव्हाण हे रविवार दि.21 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे.
रविवार दि.21 रोजी रात्री दीड वा. तुषार शासकीय विश्रामगृह अलिबाग येथे आगमन व राखीव.  सकाळी अकरा वा. कोळी महासंघ महामेळावा व सत्कार समारंभास उपस्थिती.  स्थळ : पी.एन.पी.नाट्यगृह अलिबाग.  दुपारी एक वा. अलिबाग येथून मुंबईकडे प्रयाण.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भारतीय संविधान -आमचा अभिमान