जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश


               अलिबाग,जि. रायगड, दि.30,(जिमाका)-जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी जिल्हा पोलीस कार्यक्षेत्राच्या हद्दीत मंगळवार दि.6 नोव्हेंबर 2018 पर्यंत अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1)(3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत, असे जिल्हाधिकारी कार्यालयातून कळविण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड