सप्तमी, अष्टमीला ध्वनीक्षेपक मर्यादा मध्यरात्रीपर्यंत



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.15-  नवरात्रौ उत्सव कालावधीतील दोन दिवस (सप्तमी व अष्टमी) या दिवशी श्रोतागृह, सभागृह, सामुहिक सभागृह आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागा खेरीज इतर ठिकाणी ध्वनीक्षेपक वापराची मर्यादा सकाळी 6.00 वाजेल्यापासून मध्यरात्री 12 वाजेपर्यंत वाढविण्यात आले असल्याचे आदेश जिल्हा दंडाधिकारी  तथा जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांनी जारी केले आहेत.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भारतीय संविधान -आमचा अभिमान