पालकमंत्री ना.रविंद्र चव्हाण यांचा दौरा



अलिबाग जि.रायगड (जिमाका)दि.17, राज्याचे गृहनिर्माण बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड ना.रविंद्र चव्हाण हे शुक्रवार दि.19 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे.
शुक्रवार दि.19  रोजी पहाटे एक वा.शासकीय विश्रामगृह रोहा येथे आगमन व राखीव.  सकाळी 6.30 वा. ग्रामदैवत श्री धावीर महाराजांच्या पालखी सोहळा येथे आगमन व शासकीय मानवंदना सोहळ्यास उपस्थिती.         स. नऊ वा. सौ.मेघना ओक यांचे निवासस्थानी भेट स्थळ : धनगर आळी रोहा.  स.दहा वा. भाजपा कार्यकर्ता संवाद व बैठक.  स्थळ : शासकीय विश्रामगृह रोहा.  दु. बारा वा. रोहा येथून कर्जतकडे प्रयाण.  दु.दोन वा. श्री.पंढरी भोईर, यांच्या हॉटेलचे उद्घाटन. स्थळ : भिसेखिंड, कर्जत.  दु.तीन वा. भाजपा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन.  दु.4.30 वा.  मोटारीने मुंबईकडे प्रयाण.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भारतीय संविधान -आमचा अभिमान