केंद्रीय आरोग्य व कुटूंबकल्याण राज्यमंत्री ना.अनुप्रिया पटेल यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम




अलिबाग, जि. रायगड, दि.3 (जिमाका)- केंद्रीय आरोग्य व कुटूंबकल्याण राज्यमंत्री ना.श्रीमती अनुप्रिया पटेल या रविवार दि. 4 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.   त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
            रविवार दि. 4 रोजी सकाळी साडे नऊ वा. संस्कार एचओसी एम्प्लॉईज सह.गृहनिर्माण संस्था, स्वामी नित्यानंद मार्ग पनवेल येथे आगमन.  सकाळी साडेनऊ  ते सव्वादहा राखीव.  सकाळी 10.25 मि.नी. ज्येष्ठ नागरिक सभागृह, पनवेल महानगरपालिकेजवळ येथे आगमन व नागरिक सत्कार समारंभास उपस्थिती.  सकाळी साडेअकरा वा.मुंबईकडे प्रयाण.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भारतीय संविधान -आमचा अभिमान