केंद्रीयमंत्री ना.अनंत गिते यांचा जिल्हा दौरा


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.13-  केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री ना.अनंत गिते हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
शनिवार दि.15 रोजी दुपारी एक वा. महाड एमआयडीसी येथे आगमन. दोन वा. महाड एमआयडीसी येथून चिपळूण ‍जि.रत्नागिरीकडे प्रयाण. रात्री साडेनऊ वा. महाड एमआयडीसी येथे आगमन व मुक्काम.
रविवार दि.16 रोजी सकाळी सव्वा दहा वा. महाड एमआयडीसी येथून कावलेकडे प्रयाण.  अकरा वा. कावले येथे आगमन. दुपारी एक वा. कावले येथून महाड एमआयडीसीकडे प्रयाण. दुपारी दीड वा. महाड एमआयडीसी येथे आगमन.  सायं. पाच वा. महाड एमआयडीसी येथून जैन कॉलेज नागोठणेकडे प्रयाण.  सायं. सात वा. जैन कॉलेज नागोठणे येथे आगमन.  रात्री नऊ वा. जैन कॉलेज नागोठणे येथून मुंबईकडे प्रयाण.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भारतीय संविधान -आमचा अभिमान